
धोनी जी कामगिरी भारतासाठी करत आहे, तेच काम जोस बटलर इंग्लंडसाठी गेल्या एक-दोन वर्षभरापासून करत आहे.

धोनी जी कामगिरी भारतासाठी करत आहे, तेच काम जोस बटलर इंग्लंडसाठी गेल्या एक-दोन वर्षभरापासून करत आहे.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर समाजमाध्यंमावर चर्चेत आहे.

अश्ले नर्सच्या खात्यावर ४९ बळी जमा असून, बळींचे अर्धशतक साकारणारा तो ३४वा गोलंदाज ठरेल.

मला क्रिकेटचे फारसे वेड नाही, परंतु मुंबईमध्ये राहून आपण क्रिकेटचे चाहते झालो नाही असे होणार नाही.


आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने यावर आक्षेप घेतल्यानंतर धोनीने बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्हज् वापरणे टाळले.

४९ व्या षटकात धोनीने पहिल्याच चेंडूवर स्टार्कला उत्तुंग असा षटकार लगावला

धोनीने पूर्ण ताकदीनिशी टोलवलेला चेंडू अत्यंत चपळाईने स्टॉयनीसने एका हाताने झेलला..

१०९ चेंडूत ११७ धावांची केली खेळी

भारताने ठोकल्या धमाकेदार ३५२ धावा

शिखर धवन - रोहित शर्मा जोडीने भारताला दिली शतकी सलामी
