Propose day Memes : प्रेमी युगुलांसाठी महत्त्वाचा व्हॅलेंटाइन आठवडा सुरू झाला आहे. ७ फेब्रुवारी पासून रोझ डे नी या आठवड्याची सुरूवात झाली आहे. प्रेमी युगुलांना त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा सर्वात खास आठवडा मानवला जातो. अनेक लोक त्यांच्या प्रिय व्यक्तीजवळ आपल्या मनातील प्रेम व्यक्त करतात. या संपूर्ण आठवड्यामध्ये तरुणाईमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहे. आज आपण प्रपोज डे शी संबंधित मीम्स पाहणार आहोत.या मीम्समद्वारे प्रपोज डेला लोकांना येणारे वेगवेगळे अनुभव मांडले आहेत.

काही मीम्स इतके मजेशीर आहे की तुम्हाला हसू आवरणार नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या क्रशला प्रपोज करता तेव्हा काय घडू शकते, यावरील हे मीम सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
money dysmorphia
तुम्हालाही असू शकतो ‘हा’ पैशांचा आजार; ‘मनी डिसमॉर्फिया’ म्हणजे नक्की काय? जाणून घ्या…
Weight Loss tips
खूप प्रयत्न करूनही तुमचे वजन कमी होत नाही? नक्की काय चूक होतेय? तज्ज्ञांनी सांगितलेला ‘हा’ फंडा येईल तुमच्या कामी

राजकुमार रावची तुम्हाला प्रपोज करण्याची पद्धत आवडेल आणि तुम्ही पोट धरून हसाल.

राज कपूरची प्रपोज करण्याची ही ट्रिक पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. त्या काळातील चित्रपटातील प्रपोज करण्याची हटके पद्धत पाहा.

हेही वाचा : VIDEO : पठ्ठ्याने सायकलच्या चाकापासून बनवले ‘असे’ फिरते डायनिंग टेबल; जुगाड पाहून युजर्स म्हणाले, ‘फाइव्ह Star… ‘

प्रपोज डे ला अनेकदा समोरच्याकडून नकार मिळतो. त्यावर आधारिक हे मीम्स…

हेही वाचा : धक्कादायक! पिण्याचे पाणी इतके गढूळ, नेटकरी संतापले; व्हिडीओ होतोय व्हायरल

यासह अन्य काही मीम्स…