scorecardresearch

Premium

भारतीय मसाले वाहून नेणारं जहाज ४०० वर्षांनंतर सापडलं

त्यावेळी मसाल्यांचा व्यापार तेजीत होता. भारतीय मसाले वाहून नेणाऱ्या या जहाजाला समुद्रात लिस्बन येथे जलसमाधी मिळाली.

हे जहाज १५७५ ते १६२५ च्या काळात बुडालं असल्याचं म्हटलं जात आहे. (छाया सौजन्य : रॉयटर्स )
हे जहाज १५७५ ते १६२५ च्या काळात बुडालं असल्याचं म्हटलं जात आहे. (छाया सौजन्य : रॉयटर्स )

पुरातत्वशास्त्रज्ञांना लिस्बननजीकच्या किनाऱ्यावर जवळपास ४०० वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजाचा शोध लागला आहे. भारतातून मसाले वाहून नेणाऱ्या या जहाजाला जलसमाधी मिळाली होती. या जहाजाचा सांगाड आणि त्यावरील काही सामान अजूनही चांगल्यास्थितीत आहे अशी माहिती पुरातत्वशास्त्रज्ञांनी दिली आहे.

पोर्तुगाल या लहान देशाची राजधानी लिस्बन आहे. वास्को दि गामाने हिंदुस्तानाकडे जाण्याचा सागरी मार्ग शोधून काढल्यावर पंधराव्या- सोळाव्या शतकात मसाल्याच्या पदार्थाच्या व्यापाराच्या जोरावर लिस्बनची भरभराट होऊन तेथे एक समर्थ साम्राज्य उभे राहिले. सोने, रेशीम, मसाले यांच्या व्यापाराने लिस्बन सोने, रेशीम, मसाले यांच्या व्यापाराने संपन्न झालेल्या लिस्बन संपन्न होऊ लागला. या शहरात मसाल्याचा व्यापर जोरदार चालायचा. त्यामुळे हे जहाज १५७५ ते १६२५ च्या काळात बुडालं असल्याचं म्हटलं जात आहे. जहाजावर काही मसाले, तोफा, विशिष्ट प्रकारच्या मोहराही सापडल्या आहेत.

inspirational story kalpana-saroj
बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा?
Crime Arrest
सेनापती बापट रस्त्यावर १३ वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा छडा; पसार झालेल्या सुरक्षारक्षकाला राजस्थानातून अटक
nagpur mahavitaran marathi news, 2 outsourced employees beaten up marathi news
ऊर्जामंत्र्यांच्या शहरात महावितरणच्या दोन बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांची एकाला मारहाण…
Hero Bike Launch in India
होंडा, बजाजचे धाबे दणाणले, हिरोच्या दोन नव्या बाईक देशात दाखल, मायलेज ६६ किमी, किंमत…

 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ship carrying indian spices that sunk 400 years ago

First published on: 27-09-2018 at 15:51 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×