Today’s Viral News Updates: आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर..

Live Updates

Trending News Updates, 29 April 2025 : व्हायरल व्हिडीओपासून व्हायरल फोटोपर्यंत, वाचा सोशल मीडियावर काय होत आहे ट्रेंड...

 
18:10 (IST) 29 Apr 2025

Fact Check: मशि‍दीला खरंच आग लागली काय? व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला? वाचा सत्य काय...

Fact Check Video: मशिदीला खरंच आग लावण्यात आल्याची घटना घडली का, याविषयीचे सत्य जाणून घेऊ... ...अधिक वाचा
17:41 (IST) 29 Apr 2025

Pakistan: कंगाल पाकिस्तानात दीड टन एसीची किंमत किती? भारतापेक्षा प्रचंड महाग; ऐकून लावाल डोक्याला हात

conditioner costs in Pakistan: प्रत्येकजण सांगतो की पाकिस्तानात याची किंमत एवढी आहे त्या वस्तूची किंमत एवढी आहे, पण तुम्हाला माहितीये का की पाकिस्तानात दीड टनचा एसी कोणत्या किंमतीत विकला जातो? ...सविस्तर वाचा
17:21 (IST) 29 Apr 2025

PHOTO: लग्न ठरवण्यासाठी काय काय करावं लागतं! पोलिसाच्या लग्नाची पत्रिका तुफान व्हायरल; लिहलं असं काही की…पाहून पोट धरुन हसाल

सध्या ही लग्नपत्रिका बरीच चर्चेत आली आहे ती म्हणजे या लग्नपत्रिकेवरील मजकूरावरून. पाहुयात नक्की या लग्नपत्रिकेत असं काय लिहिलंय की नेटकऱ्यांनीही आपलं हसू आवरणं हे कठीण झालं आहे. ...अधिक वाचा
17:18 (IST) 29 Apr 2025

"काळी बिंदी काळी कुर्ती…" या मराठी गाण्यावर चिमुकलीने केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कार्यक्रमामध्ये एक लहान चिमुकली 'काळी बिंदी' या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. ...सविस्तर बातमी
16:11 (IST) 29 Apr 2025

धावत्या ट्रेनमध्ये अंध व्यक्तींनी गायलं 'ये तूने क्या किया', गोड आवाजाद्वारे प्रवाशांच्या हृदयात घर; सुंदर VIDEO एकदा पाहाच

Visually Passenger Singing Viral Video : चालत्या ट्रेनमध्ये अंध व्यक्तीनं गायलेलं गाणं त्याला त्याच्या अंध मित्रांनी दिलेली साथ हे दृश्य आता अनेकांच्या हृदयात स्थान मिळवीत आहे. ...वाचा सविस्तर
16:11 (IST) 29 Apr 2025

आयुष्याचा असा खेळ करू नका! रीलसाठी जीवघेणा स्टंट; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात, "जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्याला विचारा आयुष्याची किंमत"

Viral video: एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती चालत्या बाईकच्या सीटच्या खाली बसला आहे. रील बनवण्यासाठी तरुणाची ही स्टंटबाजी सुरु आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाहून तुमचाही श्वास थांबेल. ...अधिक वाचा
13:50 (IST) 29 Apr 2025

भररस्त्यात बाईकवर उभे राहून स्टंटबाजी करत होता, तोल गेला अन् तोंडावर आपटला...थरारक घटनेचा Video Viral

Stuntman standing on bike in busy road Video Viral : अनेकदा वाहनचालक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करतात पण स्वत:च्या किंवा इतरांच्या जीवाची देखील पर्वा करत नाही. असाच काहीसा प्रकार दिल्ली-गुरुग्राम एक्सप्रेस वेवर घडला आहे. ...अधिक वाचा
13:22 (IST) 29 Apr 2025

गरीबांच्या चेहऱ्यावर हास्य! घरात नवीन पंखा आल्याने कुटुंबाच्या डोळ्यात आनंद, पूजा केली, टिळक लावलं अन्...Video पाहून मन येईल भरून

Viral Video: घरात नवीन पंखा आल्याने संपूर्ण कुटुंबाने आनंद साजरा केला, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक ...वाचा सविस्तर
12:05 (IST) 29 Apr 2025

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर

Viral video: भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला अन् थेट तरुणाचं शरीर धडावेगळं करुन गेला. याचा काळीज पिळवटून टाकणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तु्म्हालाही धक्का बसेल. ...सविस्तर वाचा
09:16 (IST) 29 Apr 2025

जिन्यातून जाताना तरुणीला हात लावण्याचा प्रयत्न करत होता तरुण, जाब विचारत तरुणीने तिथेच लागवली कानाखाली, Video Viral

एका धक्कादायक घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. तरुणीचे छेड काढानाचा धक्कादायक प्रकार व्हायरल व्हिडीओमध्ये कैद झाला आहे व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर होत आहे. सविस्तर वाचा

09:08 (IST) 29 Apr 2025

काय गरज होती? बिल्डिंगच्या बाल्कनीत सुरू होता रोमान्स; दोघांचा मागे तोल गेला, सरळ खाली पडले; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, "समाज बिघडतोय…"

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण-तरुणी बिल्डिंगच्या बाल्कनीमध्ये उभे राहून रोमान्स करताना दिसत आहेत. ...सविस्तर बातमी
09:06 (IST) 29 Apr 2025

‘एक चूक अन् खेळ खल्लास!’ काश्मीरी महिला रीलसाठी झाडाच्या टोकावर जाऊन बसली; VIDEO पाहून तुम्हीही श्वास रोखून धराल

Viral video: काश्मीरी महिला रीलसाठी झाडाच्या टोकावर जाऊन बसली; VIDEO पाहून तुम्हीही श्वास रोखून धराल ...सविस्तर वाचा
09:00 (IST) 29 Apr 2025

दादरच्या शिवाजी पार्कात 'गोल्डन मॅन' चे पैसे चोरणाऱ्या मद्यपीला लोकांनीच घडवली अद्दल

[youtube https://www.youtube.com/watch?v=8a2-svmYvgI&w=496&h=277%5D


ट्रेडिंग न्यूज अपडेट टुडे (Photo : Freepik)