वन्य प्राणी, वन्य जीवन याविषयी अनेकांना आकर्षण असतं. प्राण्यांच्या जीवनाशी निगडित गोष्टी जाणून घेण्यासाठी ते नेहमी उत्सुक असतात. सोशल मीडियावरही प्राण्यांचे अनेक फोटो व्हिडीओ समोर येत असतात. खास करुन प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडीओ. यामध्ये प्राण्यांचा निराळा अवतार आपल्याला पहायला मिळतो. सोशल मीडियावर व्हिडीओंची कमी नाही, इथे दररजो हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. लोक आपल्या आवडी प्रमाणी व्हिडीओ पाहातात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात तर कधी प्राण्यांशी संबंधीत. मजेदार किंवा थरारक शिकारीचे. ज्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला प्राणांशीसबंधीत अशा काही गोष्टी पाहायला मिळतात ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं.

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं अनेकदा म्हटलं जातं, मात्र याचा प्रत्येक फार कमीवेळा पाहायला मिळतो. याचाच प्रत्येय देणारा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. एक हरिण आपला जीव वाचवण्यासाठी जंगलात धावत असल्याचे पहायला मिळत आहे. एक सिंहीण त्याच्या मागे पडली असून ते आपला जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने पळत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चार-पाच प्रयत्न करूनही सिंहिणीला हरणाती शिकार करण्याचं यश मिळू शकलं नाही.एक हरिण आपला जीव वाचवण्यासाठी जंगलात धावत असल्याचे पहायला मिळत आहे. एक सिंहीण त्याच्या मागे पडली असून ते आपला जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने पळत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: गंगा नदीत राफ्टिंग दरम्यान दोन गटांत तुफान हाणामारी, बचावासाठी तरुणानं मारली वाहत्या पाण्यात उडी अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आश्चर्याची बाब म्हणजे चार-पाच प्रयत्न करूनही सिंहिणीला हरणाती शिकार करण्याचं यश मिळू शकलं नाही.@rupin1992 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंट पहायला मिळत आहेत. 45 सेकंदांचा हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून आला. हरणाच्या चपळाईचं आणि धाडसाचं अनेकजण कौतुक करत आहेत.