रिकामटेकड्यांची काही कमी नाही, हे एका व्हिडिओतून स्पष्ट झाले आहे. हा व्हिडिओ खूप मजेदार आहे. यात एक व्यक्ती गाढवाशी बोलू पाहत आहे. त्याला गाढवही प्रतिक्रिया देत आहे. सुरुवातील हा व्यक्ती जोरजोराने गाढवासमोर आवाज काढतो. नंतर गाढवही त्याला प्रतिक्रिया देतो.

समाज माध्ममांवर नानाविध प्रकारचे व्हिडिओ व्हायर होत आहेत. यातील काही व्हिडिओ अंगावर काटा आणणारे तर काहीतर पोट धरून हसवत आहेत. असाच एक पोट धरून हसवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती गाढवाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय.

(हेअर ड्रायर वापरताना न्हाव्यासोबत जे भयानक घडले ते पाहून तुमच्या अंगावर येईल काटा, पाहा व्हिडिओ)

सुरुवातीला ही व्यक्ती गाढवाजवळून जोरजोराने आवाड काढत आहे. हा आवाज काही प्रमाणात रेसिंग कार वेग पकडत असताना करत असलेल्या आवाजाप्रमाणे वाटतो. प्रारंभी गाढव काही या व्यक्तीला भाव देत नाही. नंतर ही व्यक्ती वारंवार आवाज काढते त्यानंतर गाढव देखील त्यास त्याच्यात आवाजात उत्तर देतो.

गाढव आणि व्यक्तीदरम्यान झालेल्या संवादाचा व्हिडिओ इन्सटाग्रामवर videonation.teb या पेजवर अपलोड केलेले आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड हासवत आहे. एरवी अशा प्रकारचे व्हिडिओ समाज माध्यमांवर खूप व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(हेअर ड्रायर वापरताना न्हाव्यासोबत जे भयानक घडले ते पाहून तुमच्या अंगावर येईल काटा, पाहा व्हिडिओ)