Accident Viral Video : रस्ते अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. काही अपघाताचे व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक दुचाकीचालक कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो पण पुढे त्याच्याबरोबर असे काही घडते की पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Shocking Biker Accident: Overtaking Car at High Speed Leads to Tragedy)

कारला ओव्हरटेक करणं पडलं महागात

अनेकदा लोक स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धोका पत्करतात आणि जीव गमवतात. रस्ते अपघातात ही गोष्टी अनेकदा जाणवते. घाईच्या नादात लोक अपघाताला बळी पडतात. हा व्हायरल व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे. व्हिडीओ तु्म्हाला एक ऑटो रिक्षा दिसेल त्या ऑटो रिक्षाच्या मागे एक कार दिसेल. या कारच्या मागून अचानक एक दुचाकी येते आणि कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करते. पण ओव्हरटेक करताना समोरून येणारी कार या दुचाकीला धकडते. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तो दुसरीकडे व त्याची दुचाकी दुसरीकडे पडते पण सुदैवाने या चालकाला हेल्मेट घातल्यामुळे कोणतील मोठी दुखापत होत नाही. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Teacher running towards classroom to resolve fight students gave surprise viral video
विद्यार्थ्यांची मारामारी होताच वर्गात धावत गेली शिक्षिका अन्…, पुढे घडलं काही भलतंच, पाहा VIRAL VIDEO
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Viral Reel Shows Child Hanging As Mother Holds Her With One Hand While Posing Sitting On Well's Fence video
“अगं आई ना तू?”, रीलसाठी महिलेनं पोटच्या लेकराला मृत्यूच्या दारात नेलं; VIDEO पाहताना तुम्हीही रोखून धराल श्वास
Puneri Aunty teach lesson to Bike Riders on Footpath Video Wins Hearts netizen love it
“पुणेकरांच्या नादाला लागू नये!”, पुलाच्या पदपथावर दुचाकी चालणार्‍यांना पुणेरी काकूंनी घडवली अद्दल, पाहा Viral Video
Shocking video A woman's phone was snatched by a Guy while she was talking on the phone in Delhi's Gulabi Bagh area
बापरे! भर दिवसा एकटी महिला पाहून त्यानं संधी साधली; धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही VIDEO मध्ये कैद
Mumbai Rains: Scary Video Showing Huge Monitor Lizard Casually Crawling In Goregaon East
मुंबईकरांनो सावध राहा! पावसामुळे रस्त्यांवर फिरतेय घोरपड, व्हायरल VIDEO पाहून व्हाल थक्क
The monkey sat on the woman's body watching these video
“अरे बापरे, तो आला आणि तिला चक्क…” माकडाने महिलेबरोबर केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक
indian railway viral video while to help someone else board a train a man missed his own train
ट्रेनमध्ये माणुसकी म्हणून इतरांना मदत करताय, मग ‘हा’ Video पाहाच; लोक म्हणाले, “भावा…”

हेही वाचा : बाप्पा सर्वांना आपला वाटतो! गणपतीच्या मूर्तीकडे एकटक पाहत होती महिला अन् अचानक डोळे भरून आले, पाहा भावुक करणारा VIDEO

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : लालबागच्या राजासमोरच भाविकांमध्ये भेदभाव; सर्वसामान्यांचे हाल तर श्रीमंत फोटो काढण्यात व्यस्त, VIDEO पाहून नेटकरी संतापले

Ghar Ke Kalesh या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “असं कोण ओव्हरटेक करतं आणि ते पण इतक्या वेगाने” तर एका युजरने लिहिलेय, “थोडक्यात वाचला.” आणखी एका युजरने लिहिलेय, “यमराज चांगल्या मुडमध्ये होता त्यामुळे वाचला.” एक युजर लिहितो, “चुक दुचाकीचालकाची आहे”

यापूर्वी सुद्धा असे अनेक अपघाताचे व्हिडीओ समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा पुलावर एका एसटी बसचा अपघात झाला होता. नंदुरबार आगारातील एस.टी. चा मानपाडा पुलावर हा अपघात झाला होता. गणेशभक्तांना गावी नेण्यासाठी ही बस जात होती मात्र सुदैवाने अपघातावेळी एस.टी. मध्ये प्रवाशी नव्हते. चालक वाहक सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.