सारा श्रवणचे ‘भाग्य’ उजळलंय.. तिच्या ‘नृत्याच्या धकधक’चे विदेशात दौरे वाढले म्हणून का? ते तर होतच असतात. बरं तिला कपडे खरेदीची हौसमौज करायला वेळ मिळाला का? आपण छानच दिसायला हवे याची ती
फार फार काळजी घेणाऱ्यातील असल्याने ‘वस्त्र खरेदी’साठी तिला पुन्हा वेळ काढण्याचे कष्ट ते कशाला घ्यायला हवेत? तिच्या कृत्याला प्रचंड वाव-भाव व तिच्याभोवती सगळे कथानक फिरणारा-गुंतणारा चित्रपट
तिला मिळालाय.. या चित्रपटाचे नावच ‘गजरा’ आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2012 रोजी प्रकाशित
‘गजरा’ फुलला
सारा श्रवणचे ‘भाग्य’ उजळलंय.. तिच्या ‘नृत्याच्या धकधक’चे विदेशात दौरे वाढले म्हणून का? ते तर होतच असतात. बरं तिला कपडे खरेदीची हौसमौज करायला वेळ मिळाला का? आपण छानच दिसायला हवे याची ती फार फार काळजी घेणाऱ्यातील असल्याने ‘वस्त्र खरेदी’साठी तिला पुन्हा वेळ काढण्याचे कष्ट ते कशाला घ्यायला हवेत? तिच्या कृत्याला प्रचंड वाव-भाव व तिच्याभोवती सगळे कथानक फिरणारा-गुंतणारा चित्रपट तिला मिळालाय.. या चित्रपटाचे नावच ‘गजरा’ आहे.

First published on: 21-12-2012 at 12:26 IST
मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gajra fulala