बायका खूप हुशार असतात.
दुसऱ्यांसमोर सरळसरळ आपल्या नवऱ्याला मूर्ख म्हणत नाहीत
पण वेगळ्या अंदाजात तेच सांगतात…
आमच्या ह्यांना काहीच माहीत नसतं
खूप साधेभोळे आहेत, दुनियादारीची ओळख नाही.

बायका खूप हुशार असतात.
दुसऱ्यांसमोर सरळसरळ आपल्या नवऱ्याला मूर्ख म्हणत नाहीत
पण वेगळ्या अंदाजात तेच सांगतात…
आमच्या ह्यांना काहीच माहीत नसतं
खूप साधेभोळे आहेत, दुनियादारीची ओळख नाही.