scorecardresearch
Englishதமிழ்বাংলাമലയാളംગુજરાતીहिंदीमराठीBusinessबिज़नेस
Newsletters
Whatsapp Facebook Twitter Youtube Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • पावसाळी अधिवेशन
  • Sudoku
  • Stock Market
  1. Marathi News
  2. uncategorized
  3. ndian places to visit in monsoons dpj
संग्रहित लेख, दिनांक 28th May 2022 रोजी प्रकाशित

PHOTOS: पावसाळ्यात ‘या’ निसर्गरम्य ठिकाणांवर अवतरतो ‘स्वर्ग’; तुम्हीही नक्की भेट द्या

पावासाळ्यात तुम्ही या ठिकाणांना एकदा नक्की भेट द्या.

Written by लोकसत्ता ऑनलाइन
May 28, 2022 18:02 IST
Follow Us bookmark
PHOTOS: पावसाळ्यात ‘या’ निसर्गरम्य ठिकाणांवर अवतरतो ‘स्वर्ग’; तुम्हीही नक्की भेट द्या
  • पावसाळा सुरु होतोय. पावसाळ्याचा खरा आनंद लुटण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास निरर्गरम्य ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. पावासाळ्यात तुम्ही या ठिकाणांना एकदा नक्की भेट द्या.
    1/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    पावसाळा सुरु होतोय. पावसाळ्याचा खरा आनंद लुटण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास निरर्गरम्य ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. पावासाळ्यात तुम्ही या ठिकाणांना एकदा नक्की भेट द्या.

  • केरळमधील स्थित मुन्नार समुद्रसपाटीपासून १७०० मी. उंचीवर वसले आहे. इथून चहाच्या बागांचे सुंदर दर्शन घडते. पर्यटकांना येथे बोटिंगचा आनंदही घेता येतो. मुन्नार हे अत्यंत विशिष्ट डेअरी फार्मसाठी प्रसिद्ध आहे. मुन्नार आणि आसपासचे शोला जंगलात ट्रेकिंग करता येते. या जंगलात विविध प्रकारच्या पक्ष्यांचेही वास्तव्य आहे. येथे एक छोटी नदी आणि पाण्याचा झरा देखील आहे. पावसाळ्यात इथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.
    2/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    केरळमधील स्थित मुन्नार समुद्रसपाटीपासून १७०० मी. उंचीवर वसले आहे. इथून चहाच्या बागांचे सुंदर दर्शन घडते. पर्यटकांना येथे बोटिंगचा आनंदही घेता येतो. मुन्नार हे अत्यंत विशिष्ट डेअरी फार्मसाठी प्रसिद्ध आहे. मुन्नार आणि आसपासचे शोला जंगलात ट्रेकिंग करता येते. या जंगलात विविध प्रकारच्या पक्ष्यांचेही वास्तव्य आहे. येथे एक छोटी नदी आणि पाण्याचा झरा देखील आहे. पावसाळ्यात इथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.

  • मेघालयातील हिरवळीने नटलेले शिलॉंग शहर पावसाळ्यात पर्यटकांचे खास आकर्षण असते. चारही बाजूला हिरवीगार झाडी, थंड वाहणारा हवा तुमचं मन मोहून टाकेल. एवढचं नाही तर पावसाळ्यात आजूबाजूला पसरणारी धुक्यामुळे ढगात चालत असल्याचा भास तुम्हाला होईल.
    3/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    मेघालयातील हिरवळीने नटलेले शिलॉंग शहर पावसाळ्यात पर्यटकांचे खास आकर्षण असते. चारही बाजूला हिरवीगार झाडी, थंड वाहणारा हवा तुमचं मन मोहून टाकेल. एवढचं नाही तर पावसाळ्यात आजूबाजूला पसरणारी धुक्यामुळे ढगात चालत असल्याचा भास तुम्हाला होईल.

  • जर तुम्हाला समुद्र सपाटीचा आनंद घ्यायचा असेल आंदमान निकोबार जागा तुमच्यासाठी योग्य आहे. स्वच्छ आणि सुंदर आणि शांत समुद्र किनारा तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल.
    4/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    जर तुम्हाला समुद्र सपाटीचा आनंद घ्यायचा असेल आंदमान निकोबार जागा तुमच्यासाठी योग्य आहे. स्वच्छ आणि सुंदर आणि शांत समुद्र किनारा तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल.

  • कुर्ग हे कर्नाटकातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. कुर्गला भारतातील स्विझरलॅंन्ही म्हणतात. जर तुम्ही वाईन पेयाचे चाहते आहात. तर तुम्हाला कुर्ग मध्ये वेगवेगळ्या वाईनच्या चवी चाखायला मिळतील. इथे हाताने तयार केलेली वाईनही प्रसिद्ध आहे.
    5/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    कुर्ग हे कर्नाटकातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. कुर्गला भारतातील स्विझरलॅंन्ही म्हणतात. जर तुम्ही वाईन पेयाचे चाहते आहात. तर तुम्हाला कुर्ग मध्ये वेगवेगळ्या वाईनच्या चवी चाखायला मिळतील. इथे हाताने तयार केलेली वाईनही प्रसिद्ध आहे.

  • सगळ्यांना माहिती आहे, की दार्जिलिंगला पर्वतांची राणी म्हणतात. इथले मुख्य आकर्षण हे चहाचे मळे आहेत. लांबलांबपर्यंत पसरलेले चहाचे मळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. खास करून पावसाळ्यात याठिकाणी पर्यटकांची जास्त गर्दी असते. बाहेर पाऊस आणि हातात गरम गरम चहाचा कप याची गोष्टच निराळी आहे.
    6/
    • Click to share on Twitter (Opens in new window)
    • Click to share on Facebook (Opens in new window)
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)

    सगळ्यांना माहिती आहे, की दार्जिलिंगला पर्वतांची राणी म्हणतात. इथले मुख्य आकर्षण हे चहाचे मळे आहेत. लांबलांबपर्यंत पसरलेले चहाचे मळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. खास करून पावसाळ्यात याठिकाणी पर्यटकांची जास्त गर्दी असते. बाहेर पाऊस आणि हातात गरम गरम चहाचा कप याची गोष्टच निराळी आहे.

First published on: 28-05-2022 at 18:02 IST
मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ndian places to visit in monsoons dpj

आजचा ई-पेपर

आजचा ई-पेपर
shorts
आमिर खानने केलं दाक्षिणात्य अभिनेत्याच्या लेकीचं नामकरण, ठेवलं ‘हे’ खास नाव; फोटो चर्चेत
आमिर खानने केलं दाक्षिणात्य अभिनेत्याच्या लेकीचं नामकरण, ठेवलं ‘हे’ खास नाव; फोटो चर्चेत
बॉलीवूड8 min ago

बॉलीवूड अभिनेता आमिर खानने दाक्षिणात्य अभिनेता विष्णू विशालच्या लेकीचं नामकरण केलं आहे. हैदराबादमध्ये झालेल्या या सोहळ्यात आमिरने मुलीचं नाव मीरा ठेवलं. विष्णू विशालने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आमिरचे आभार मानले. मीरा म्हणजे प्रेम आणि शांती, असं विष्णूने सांगितलं. आमिर खान आणि विष्णू विशालची ओळख २०२३ मध्ये झाली होती. आमिरचा 'सितारे जमीन पर' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

सर्व शॉर्ट्स पाहा

संबंधित बातम्या

‘पोरीचा नाद खुळा डान्स….’, भरपावसात चिमुकलीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
small girl dances in rain
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Highlights: ‘चौथ्या फोटोतील राजकीय मनोमिलन किती दिवस टिकणार?’, शिंदेंच्या शिवसेनेची खोचक टीका
sanjay nirupam on thackeray brothers alliance
“ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब हयात असतानाच २८८ आमदार आले असते”, शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य
MLA Sanjay Gaikwad On Thackeray Brand
IND vs ENG: ड्रीम विकेट! आकाशदीपने रूटला केलं क्लीन बोल्ड; ‘तो’ बॉल पाहून सगळेच चकित, गिलने डोक्याला लावला हात; VIDEO व्हायरल
Akashdeep Dream Wicket of Joe Root No 1 Ranked Test Batter Clean Bowled With Perfect Ball Video Viral
Daily Horoscope: अनुराधा नक्षत्रात चमकणार तुमचं भाग्य! कोणाच्या प्रेमाला नवी दिशा तर कोणाच्या हाती येतील नवीन जबाबदार्‍या
Rashi Bhavishya In Marathi
शेतकऱ्यांनो सावधान! शेतात फिरतोय निळ्या रंगाचा महाविषारी साप; शेतकऱ्यानं काठी मारताच काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल
Shocking video found blue colour ghonus snakes at far be careful while working in farms shocking video viral on social media

फोटो गॅलरी

http://Shani%20make%20kendra%20trikon%20rajyog 9 photos
‘या’ तीन राशीच्या व्यक्ती पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार, शनी निर्माण करणार केंद्र त्रिकोण राजयोग
http://Amruta%20Fadnavis%20Ashadhi%20Ekadashi%202025%20Look 10 photos
केशरी पैठणी साडी, मंगळसूत्राची सुंदर डिझाईन..; अमृता फडणवीस यांच्या महापूजेनिमित्त केलेल्या लूकची चर्चा
http://sai%20tamhankar%20birthday%20celebration 9 photos
सई ताम्हणकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! अभिनेत्री किती वर्षांची झाली? कॅप्शनमध्ये स्वत: सांगितलं वय…

ट्रेंडिंग टॉपिक्स

अहमदाबाद विमान दुर्घटनाइस्रायल इराण संघर्षमुंबई लोकल अपडेटदेवेंद्र फडणवीसव्हायरल व्हिडीओमहाराष्ट्र लाईव्ह अपडेट

ताज्या बातम्या

श्वानांमुळे बॉलीवूड अभिनेत्याचा झाला घटस्फोट; थाटामाटात केलेला प्रेमविवाह, आता राहतो एकटाच
श्वानांमुळे बॉलीवूड अभिनेत्याचा झाला घटस्फोट; थाटामाटात केलेला प्रेमविवाह, आता राहतो एकटाच
पिंपरी: मोटारीचा ‘हॉर्न’ वाजविल्याने डोक्याला लावले पिस्तूल; चिखलीतील घटना
पिंपरी: मोटारीचा ‘हॉर्न’ वाजविल्याने डोक्याला लावले पिस्तूल; चिखलीतील घटना
आमिर खानने केलं दाक्षिणात्य अभिनेत्याच्या लेकीचं नामकरण, ठेवलं ‘हे’ खास नाव; फोटो चर्चेत
आमिर खानने केलं दाक्षिणात्य अभिनेत्याच्या लेकीचं नामकरण, ठेवलं ‘हे’ खास नाव; फोटो चर्चेत
Guru Purnima 2025 : १० की ११ जुलै, गुरुपौर्णिमेची नेमकी तारीख काय? जाणून घ्या शुभ मूहूर्त आणि महत्त्व
Guru Purnima 2025 : १० की ११ जुलै, गुरुपौर्णिमेची नेमकी तारीख काय? जाणून घ्या शुभ मूहूर्त आणि महत्त्व
चारशे धावांच्या विक्रमाला आव्हान देणारा वियान मुल्डर आहे तरी कोण? भारतीय संघाला अशा खेळाडूची का आवश्यकता आहे?
चारशे धावांच्या विक्रमाला आव्हान देणारा वियान मुल्डर आहे तरी कोण? भारतीय संघाला अशा खेळाडूची का आवश्यकता आहे?
Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीसVinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कटPahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोकEntertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
What a Thackeray reunion may mean for Maharashtra: Shinde braces for impact, BJP watchful, dilemma for CongressExplained: ‘Invisible hand’ in India’s foreign tradeIn Andhra Pradesh, tackling mosquito menace – with a little help from AIFrom rural Bihar to Birmingham — Akash Deep’s rise was much tougher than MS Dhoni’sMechanical engineer from a well-to-do family, how Kerala resident Edison became a kingpin selling LSD on dark web
Follow Us
FacebookTwitter
Download Apps
Play_storApple_stor
EXPRESS GROUP
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.
Powered by WordPress.com VIP
  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us
  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us
Englishதமிழ்বাংলাമലയാളംગુજરાતીहिंदीमराठीBusinessबिज़नेस
Follow us
Whatsapp Telegram Facebook Youtube Twitter