भाईंदर :- भरधाव वेगाने सायकल वरून येणार्या एका तरूणाचा भींतीला धकडून मृत्यू झाला आहे. मिरा रोड येथे ही घटना घडली आहे. नीरज यादव (१६) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो मिरा रोडच्या गीता नगरचा रहिवासी आहे. २८ ऑक्टोबर रोजी तो मित्रांसोबत सायकलने घोडबंदर किल्यावर फिरायला गेला होता. संध्याकाळी तो सायकलने परतत होता. त्याची सायकल वेगात होती.
संग्रहित लेख, दिनांक 1st Nov 2024 रोजी प्रकाशित
Video : सायकलवरील ताबा सुटल्याने तरूणाचा मृत्यू
एका गल्लीतून येत असताना त्याच्या सायकलवरील ताबा सुटला आणि तो बाजूच्या भिंतीला जाऊन आदळला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 01-11-2024 at 20:32 IST | © IE Online Media Services (P) Ltd
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speeding youth cyclist dies after losing control and hitting wall in mira road zws