22 November 2019

News Flash

महंत नामदेव शास्त्रींना पोलिसांनी बजावली नोटीस

भगवानगडावर दस-यानिमित्त होणा-या भाषणावरुन वाद निर्माण झाला असतानाच पोलिसांनी महंत नामदेव शास्त्री यांना नोटीस बजावली आहे. नामदेव शास्त्री यांना कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात नोटीस बजावण्यात आली असून खरवंडी परिसरातून ३० ते ४० जणांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X