प्रत्येक वर्षाच्या तिसऱ्या रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून स्पर्धेला सुरुवात झाली आहे. तर वरळी येथून हाफ मॅरेथॉनची सुरूवात झाली आहे. यंदा मुंबई मॅरेथॉनचे हे १७वे पर्व आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.