काँग्रेस नेते राहुल गांधी हे अमेरिका दौऱ्यावर आहेत. सॅन फ्रान्सिस्को येथील एका कार्यक्रमात त्यांनी तेथील भारतीयांशी संवाद साधला. यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टोला लगावला आहे.