मराठा आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. तर २४ डिसेंबरनंतर मनोज जरांगे पाटलांची भूमिका काय असेल? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. त्यावर मनोज जरांगेंनी जालन्यातील सभेत उत्तर दिलं आहे. तसंच मुंबईला येण्याबाबतही त्यांनी विधान केलं आहे.