राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय झाला होता. या बैठकीला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील देखील उपस्थित होते, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी आपल्या वैचारिक मंथन शिबिरात केला होता. त्यावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.