Amol Kolhe on Trafic Fine: ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुली?, अमोल कोल्हेंनी सांगितला सिग्नवरील प्रसंग
शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंना मुंबईतून बाहेर पडताना एक धक्कादायक अनुभव आला आहे. सिग्नलवर वाहतूक शाखेतील महिला पोलिसांनी त्यांची गाडी अडवत त्यांना दंग भरण्यास सांगितले. त्यावेळी याबाबत विचारणा करताना वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी दाखवलेल्या एका मॅसेजवरून अमोल कोल्हेंना चांगलाच धक्का बसला आहे. आपल्या सोशल मीडियावर त्यांनी
याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. नेमकं काय घडलं पाहा.