अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी काल (२१ फेब्रवारी) शरद पवार गटाच्या बारामतीमधील राष्ट्रवादी कार्यालयाला अचानक भेट दिली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे युगेंद्र हे आता अजित पवारांच्या विरोधात आणि शरद पवारांच्या बाजुने असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आज अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी बारामती येथील राष्ट्रवादी भवनाला भेट दिली. कार्यकर्त्यांशीदेखील संवाद साधला. त्यामुळे त्यांचा हा दौरा चर्चेचा विषय ठरत आहेत. यावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहा…