महाराष्ट्रात बारामतीनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. शरद पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यासाठी कंबर कसल्याने अजित पवार यांना बारामतीनंतर शिरूरमध्ये ही चीत पट करण्यासाठी शरद पवार यांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याचे बोलले जात आहे. या सगळ्यामध्ये अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.