बारामतीमधील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीकडून प्रचारसभा घेण्यात येत आहे. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती आहे.