राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाची कार्यकारिणी बैठक आज मुंबईत पार पडत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षातील इतर प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या चार जून रोजी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी अजित पवार गटाच्या होणारी ही बैठकी चर्चेचा विषय ठरत आहे.