पुण्यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा पराभव करून लोकसभेची निवडणूक जिंकली. ही त्यांची खासदारकीची पहिलीच टर्म असून पहिल्याच वेळी त्यांचा थेट नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.