शिवसेनेचे सुरेश जैन, राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांसह जिल्ह्य़ातील जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, जामनेर व चोपडा या मतदारसंघात विद्यमान आमदारांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.
सुरेश जैन पालिका घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळे कारागृहात असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज राजेश जैन, रत्ना जैन यांनी दाखल केला. तर, राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर हेही घरकुल घोटाळ्याप्रकरणी कारागृहात असल्याने जळगाव ग्रामीणमधून त्यांच्या वतीने विशाल देवकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2014 रोजी प्रकाशित
कारागृहात असलेले जैन, देवकर यांची पुन्हा उमेदवारी
शिवसेनेचे सुरेश जैन, राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांसह जिल्ह्य़ातील जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, जामनेर व चोपडा या मतदारसंघात विद्यमान आमदारांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.

First published on: 27-09-2014 at 03:02 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh jain gulabrao deokar to contest from prison