13 August 2020

News Flash

सर्वकार्येषु सर्वदा : सेवाकार्याला अर्थबळ

उपक्रमातील सुहृद वाचकांचा सहभाग अनेकांसाठी प्रेरक ठरत आहे.

रचनात्मक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सेवावृत्तीला आर्थिक मदतीची जोड मिळावी हा ‘सर्वकार्येषु सर्वदा’  उपक्रमाचा हेतू वाचकांकडून सार्थ ठरविला जात असून ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत धनादेशांचा ओघ सुरू  आहे. उपक्रमातील सुहृद वाचकांचा सहभाग अनेकांसाठी प्रेरक ठरत आहे.

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :

* मुकुंद भालचंद्र आजगांवकर, माहिम रु. १०००१० * चंद्रशेखर मधुकर धुमाळे, गोरेगांव (पू), यांजकडून      कै. मधुकर रामचंद्र धुमाळे यांच्या स्मरणार्थ रु. १००००० * वीणा माधव देवस्थळी, अंधेरी (प), रु. ७०००० * स्मिता दिलीप महाले, अंधेरी (पू), रु. ५००० * दिलीप महाले, अंधेरी (पू), रु. २००० * संकेत दिलीप महाले, अंधेरी (पू), रु. ५००० * सुरेश अनंत आपटे, चेंबूर रु. २५०० * जयश्री विजय हेरवाडकर, माहिम रु. २५००० * निशा श्रीकांत काळे, रत्नागिरी रु. ५००० * शशिकांत तुकाराम गुरव, वडाळा रु. १००१ * रुक्मिणी नारायण गुरव, वडाळा            रु. १००१ * सुरेश तुकाराम गुरव, वडाळा रु. १००१ * प्रकाश तुकाराम गुरव, वडाळा रु. १००१, बाळकृष्ण तुकाराम गुरव, वडाळा रु. १००१ * अपर्णा बाळकृष्ण गुरव, वडाळा रु. १००१ * स्निग्धा जगदीश देवनल्ली, कांदिवली (प), रु. १५०१ * उज्ज्वला तुकाराम दळवी, मालाड (प),            रु. १०००० * आशुतोष देशमुख, गोरेगांव (पू), रु. १००० * शैला दिगंबर जोशी, बोरिवली (प), रु. ६००० * केतन गंगोदकर, विरार (प), रु. १०००० * मीना गंगोदकर, विरार (प), रु. ५००० * रेखा जयंत कर्णिक, बोरिवली (प), यांजकडून कै. प्रमिला आणि गजानन देशपांडे यांच्या स्मरणार्थ रु. १०००० * पंढरीनाथ पांडुरंग कुडतरकर, माटुंगा रु. ४००२ * संध्या नितीन पडते, दहिसर (प), रु. ५००५ * लता अच्युत पाटील, विरार रु. ३००० * भगवान कुबल, बोरिवली (पू), रु. ५००० * प्रभाकर राईलकर, बोरिवली (प), रु. ३००० * प्रकाश शंकर तोंदे, खालापूर रु. २१००० * विजय बेलसरे, अंधेरी (प),  रु. ३००० * निशिकांत तोडेवाले, नाशिक रु. ५००० * नितीन संसारे, ठाणे (प), रु. ५००० * शिल्पा म्हापसेकर, डोंबिवली (पू), रु. ८००० * मनोहर जी. तिखे, मालाड (प),रु. ७००७ * अनिता अरुण बहाडकर, कांदिवली (पू), रु. ५००० * विजय कुलकर्णी, माहिम (प), रु. ७००० * विलासिनी रजनीकांत दिघे, घाटकोपर (पू), यांजकडून कै. रजनीकांत दिघे यांच्या स्मरणार्थ रु. ५००० * वैशाली रमेश केसकर, बोरिवली (प), रु. १५००० * उल्हास नाबर, बोरिवली (प), रु. १५०१ * अनिल शंकर सांगळे, नाशिक रु. १००१ * अरुण पंडित जोशी, नाशिक रु. २००० * आशा अरुण जोशी, नाशिक रु. २००० * अशोक आर. सोहोनी, नाशिक रु. १०००० * बी. एम. टावरी, सिन्नर रु. ५००० * बन्सीलाल गजमल ठाकूर रु. ९९९ * चंदा रमेश मालपाणी, नाशिक रु. २५०१ * चंद्रकांत बाबुराव मेरुलिंगकर, नाशिक रु. १०००० * दीपक यादव कुडेकर, नाशिक रु. १००० * एकनाथ शंकरराव पगार, नाशिक रु. ३००० * जयंत कुलकर्णी, मुंबई रु. १००१ * जयंत मनोहर रावले, नाशिक, रु. ६००० * जयश्री जयंत रावले, नाशिक रु. ५००० * कल्याण प्रमोद संजय, नाशिक रु. २५०० * पद्माकर रामचंद्र चांदे, नाशिक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समता रविराज गंधे यांच्याकडून रु. १०१९ * संध्या पद्माकर चांदे, नाशिक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समता रविराज गंधे यांच्याकडून रु. १०१९ * एम. व्ही. देशकर, जळगाव रु. १००० * माधुरी शिरीष रोजेकर, नाशिक रु. १००० * प्रभाकर विश्वनाथ काळे, नाशिक   रु. २५००० * प्रकाश गाडगीळ, नाशिक रु. ५००२ * राजेंद्र नारायण पाटील, अमळनेर रु. २२११ * रमेश धोंडोपंत रत्नपारखी, नाशिक रु. ५००० * क्षिप्रा जगदीश फडके, नाशिक  रु. २२००० * पूनम आनंद सोनार, येवला रु. २००० * शिला सांगळे, नाशिक रु. १००१ * शशिकला व्ही. देशपांडे, भोपाळ रु. ११००० * शशिकांत गंगाधर पाटील, नाशिक  रु. २०००० * शिरीष महादेव रोजेकर, नाशिक रु. २००० * सुहास राजाराम भूधर, नाशिक रु. ५००० * संध्या गणेश खर्चे, नाशिक रु. २००० * अलका जंगल शिंदे, ओझर (मिग) रु. १००० * पंडित हिरामण भामरे (चौधरी), तळोदा रु. २१०० (क्रमश:)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 2:49 am

Web Title: sarva karyeshu sarvada 2019 donor name list zws 70
Next Stories
1 ‘दिवाळखोरी कायद्या’ची दिवाळखोरी!
2 लाल अस्त्रे, निळे आकाश
3 रचनात्मक कार्याला हातभार
Just Now!
X