28 May 2020

News Flash

‘सर्वकार्येषु सर्वदा’ : दानयज्ञाच्या नवव्या पर्वातही सजग समाजभानाची अनुभूती

वाचकांनी भरभरून दिलेला प्रतिसाद समाजातील चांगुलपणाची प्रचीती देणारा होता.

(संग्रहित छायाचित्र)

‘सर्वकार्येषु सर्वदा’ या लोकसत्ताच्या उपक्रमाचे हे नववे वर्ष. समाजासाठी अतिशय सेवाभावाने झटणाऱ्यांच्या कार्याला निधीअभावी  खीळ बसू नये यासाठीचा हा उपक्रम. सेवाव्रतींच्या कामाची निकड लक्षात घेऊन  त्यांना अर्थबळ  द्यावे, या ‘लोकसत्ता’च्या आवाहनाला वाचकांनी भरभरून दिलेला प्रतिसाद समाजातील चांगुलपणाची प्रचीती देणारा होता. सामाजिक कार्याशी जोडून घेण्याचे समाधान ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमामुळे मिळत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. हा उपक्रम आता समारोपाकडे वाटचाल करीत आहे. ‘लोकसत्ता’कडे प्राप्त व नोंद झालेले धानादेश बुधवार,  ३० ऑक्टोबर रोजी मुंबईत आयोजित कार्यक्रमात संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द केले जातील.

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :

* निखिल जोशी, पुणे रु. २५००० * प्रदीप ठकार, पुणे रु. १५००० * अनामिक, पुणे  रु. २०००० * वसंत पेंढारकर, पुणे रु. २०००० * कुंदा पेंढारकर, पुणे रु. २०००० * शिवानंद मसुती, सोलापूर रु. १५००० * एम. व्ही. पाठक, नागपूर रु. १०००० * धनंजय शहाणे, पुणे रु. १०००० * चित्तरंजन दामले, पुणे रु. १०००० * आशालता ताटके रु. ५००० * अनामिक, ठाणे रु. २०००० * विजया सोमण, पुणे रु. ९००० * अनामिक, पुणे रु. १५०० * वसंत काळे, पुणे रु. ५००० * श्रीकृष्ण सातव, सातारा रु. २००२ * आसावरी गुरव, सांगली रु. २००० * न्यू             इंग्लिश स्कूल, संगमनेर(भोर) २०१०ची बॅच रु. १०१० * अरविंद जी. केळकर, यवतमाळ रु. १००००० * गीता हुलसोगी, बोरिवली (प), रु. ५०००० * राजन अनंत जोशी, वापी (गुजरात) यांजकडून कै. अनंत गंगाराम जोशी आणि विष्णू रामचंद्र फडणीस यांच्या स्मरणार्थ रु. ४०००० * स्नेहा किशोर मेस्त्री, गोरेगांव (पू), रु. ५००० * सत्यजित प्रमोद लेले, माहिम रु.१०००० * शिरीष लक्ष्मण जाधव, कांदिवली (पू), रु. ६००० * रमेश के. देवळेकर, बोरिवली (प), रु. १५०० * प्रभाकर जी. भोसले, काळाचौकी, रु. ५००० * धनंजय सुधाकर तलाठी, महाड रु. ७५००* दिनेश शिवडावकर, अंधेरी (प), रु. १००० * सुरेश हरचेकर, दादर यांजकडून कै. वामन गणेश हरचेकर व सीताबाई वामन हरचेकर यांच्या स्मरणार्थ रु. १५००६ * हितचिंतक, अंधेरी (प), रु. २०००० * हितचिंतक, अंधेरी (प), ४०००० * संदीप एन. परदेशी, पालघर रु. ४२००० * नीता शिंदे, बोरिवली (पू), रु. ५००० * रामचंद्र शिंदे, बोरिवली (पू), रु. २५००० * माधव लक्ष्मण बिवलकर, गिरगांव रु.२५००० * आशा प्रभाकर पुणतांबेकर, गोरेगांव (पू), रु. १०००० * प्रज्ञा प्रसाद पवार, अंधेरी (प), रु. ६००० * अरुण रमाणी, प्रभादेवी रु. ३५००० * शरद द. जोगळेकर, बोरिवली (पू), रु.२०००० * लक्ष्मी शरद जोगळेकर, बोरिवली (पू), रु. १०००० * रोहित सुधीर पेडणेकर, माहीम रु. १५०० * नम्रता अभिजीत कुलकर्णी, बोरिवली (प), रु. १५००० * शिल्पा किनरे, बोरिवली (प), रु. १८००० * सुनिता व्ही. कामत, गोरेगांव (पू), रु. ३०००० * प्रतिभा प्रकाश गांधी, रोहा रु. ५००० * उषा शामराव पाटील, गोरेगांव (पू), रु. १०००० * पूनम अविनाश पाटील, गोरेगांव (पू), रु. २००० * विरल अविनाश पाटील, गोरेगांव (पू), रु.२००० * इंडिया युनायटेड मिल नं. २, श्री सत्यनारायण महापूजा कमिटी रु.२५००० * हेमंत नारायण बिनसळे, करी रोड रु. ३००३ * विद्या केणीे, रु. १०००० * पुरुषोत्तम घारे, अणुशक्तीनगर रु. १०००० * मीरा मधुसूदन गोखले, बेंगळूरु रु. १०००० * मंगला खानोलकर, चेंबूर रु. ६००० * प्रशांत प्रभाकर लाडे, विलेपार्ले (पू), रु. ५००० * मंगल प्रसाद पाध्ये-गोगटे, विलेपार्ले (पू), रु. २०००० * आशा गजानन शिरगांवकर, शीव (पू) रु. २००० * डॉ. कविता पंढरकर, दादर रु. ५००० * अपर्णा आणि सुनील सूर्यकांत हंजे, यांजकडून विजया आणि सूर्यकांत हंजे यांच्या स्मरणार्थ रु. २५००० * दिलीप वासुदेव जोशी, दादर (प), रु. ९००० * डॉ. विजया आळतेकर, अंधेरी (प) रु. ३००३ * सरोजिनी अरुण दळवी, चेंबूर रु. ५००० * राहुल आनंदराव चव्हाण, डोंबिवली रु.२०२२ * आशीष भालचंद्र प्रभुदेसाई, मुलुंड, (प), यांजकडून कै. भालचंद्र प्रभुदेसाई यांच्या स्मरणार्थ रु. १५०००, सुप्रिया शिवराम लब्धे, भांडुप (प), रु. १५००० * प्रमिला प्रकाश दांडेकर, दहिसर (प), रु. १६००० * वैदेही राकेश राणे, ठाकूरव्दार रु. ५००० * सुप्रिया सबनीस, बोरिवली (पू), रु. १०००० * सतीश म्हावरकर, नेरुळ (पू), रु. ११११ * अमोल वामन तांबे, रु. २०००० * शांतिलाल बी. पोरवाल, बेळगांव, रु. १७००० * भालचंद्र बळवंत टकले, नाशिक रु. ५००० * शालीनी पेंडसे, नागपूर, १०००० * हरी साठय़े, अंधेरी (पू), रु. १०००० * भारती गणपत भावे, दादर (पू), रु. १०००० * बाबुराज सुंदरम, ठाणे रु. २५००० * रमेश डी. वैद्य, ठाणे रु. २२००० * एन. जी. काळे, कल्याण रु. २०००० * व्ही. जी. चिकोडे, ठाणे रु. २०००० * अरु ण उमाटे, ठाणे रु. २०००० * शीला भेले, ठाणे रु. २०००० * अनुपमा एम. जोशी, ठाणे रु. २०००० * स्वाती दिवाणे, ठाणे रु. १५००० * आरती आराध्ये, ठाणे रु. १५००० * मकरंद मु. सहस्रबुद्धे, ठाणे रु. १५००० * मुकुंद रामचंद्र सहस्रबुद्धे,ठाणे रु. १०००० * बाबासाहेब एस. शेळके, डोंबिवली रु. १२००० * रेखा दिलीप पितळे, कळवा रु. १२००० * गिरीश हरि बापट, ठाणे रु. १००००  * मंदार वैद्य, ठाणे रु. १०००० * मनोज प्रभाकर बापर्डेकर,  मुलुंड रु. ८००० * विजय बी. महिंद्रकर, ठाणे रु. ८००० * पद्मावती आर. भट, मुलुंड रु. ७००० * शुभा अजितकुमार ओक, डोंबिवली रु. ६००६  * शीला एन. जोशी, ठाणे रु. ५००५ * सी. आर. साळी, ठाणे रु. ५०००  * प्रमिला एम. जोशी, ठाणे रु. ५००० * रजनी जोशी, डोंबिवली  रु. ३००० * मीनल मोहन जोशी, डोंबिवली रु.२००० * श्रीपाद चाकणकर, ठाणे रु. २००० * प्रकाश विष्णू मुंडले, ठाणे रु. २००० * विद्या पी.नामजोशी, ठाणे रु. २००० * किशोर बाळकृष्ण अळवे, खार रु. १००० * मनिषा राजेंद्र उपरकर, कल्याण रु . १००० * हृषिकेश देशपांडे रु. १००० * लीलावती दाभोळकर, सातारा रु. १००००० * शैलेश देवी, सातारा रु. ३९००० * मुकुंद दाते, तळेगाव दाभाडे रु. ३०००० *

सुधा पंडीत, पुणे रु. ३७००० * प्रकाश कुलकर्णी, पुणे रु. १६००० * तानाजी कदम, कराड रु. ११००० * महावीर पोकळे, सिंधुदुर्ग रु. २९००० * शेखर कस्तुरे, इचलकरंजी रु. १०००० * डॉ.मधुमती सरदेसाई, नाशिक रु. ५००० * शैलजा सरदेसाई, अहमदनगर रु. ५००० * मंजुषा जोशी, पुणे रु. ३०००  * स्वाती टिकेकर, पुणे रू. १५०००  * व्ही.एस.दुगम, पुणे रू. १०००  * राजाराम नेर्लेकर, उरूण-इस्लामपूर रू. १००००

      (समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2019 12:32 am

Web Title: sarva karyeshu sarvada 2019 donors name published in loksatta zws 70
Next Stories
1 भारत अजूनही भुकेला का?
2 कायद्याच्या पलीकडले ‘३७०’..
3 विश्वाचे वृत्तरंग : हार की माघार?
Just Now!
X