‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाला यंदाच्या वर्षीदेखील लोकसत्ताच्या सुहृद वाचकांनी यंदाही दिलेला सार्थ प्रतिसाद सेवाव्रतींची उमेद वाढविणारा आहे. गणेशोत्सवात सुरू झालेला हा उपक्रम आता समारोपाकडे वाटचाल करीत आहे. लोकसत्ताकडे प्राप्त व नोंद झालेले धानादेश लवकरच संबंधित संस्थांकडे पोहोचते केले जातील.
एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :
* शीतल सतीश कोळवणकर, बांद्रा (प), यांजकडून कै. शशिकला आणि वामन वासुदेव संसारे यांच्या स्मरणार्थ रु. ५००० * सेंट मेरी मॅगडालेन चर्च, पालघर रु. १५०१ * हेमलता खासनीस, मुम्लुंड (प), रु. १०००० * उदय जोशी, मुलुंड (प), रु. १०००० * अनिता पडवळ, मुलुंड (प), रु. ५००० * सरोज विवेक मोरे, यांजकडून कै. मनोहर जाधव, शारदा मनोहर जाधव आणि ममुकुंद मनोहर जाधव यांच्या स्मरणार्थ ४००० * स्नेहा सुनीलदत्त आपटे, बोरिवली (प), रु. ५००४ * डॉ. रुपाली गोरे, माहिम रु. ५००० * अंजली यशवंत जोशी, दादर (प) रु. १०००० * तुकाराम प्रभाकर राऊळ, नवी मुम्ंबई रु. ५५५५ * नितीन दिलीप कदम, गिरगांव रु. ५००० * इनास जेकब लोपीस, पालघर रु.११००० * मुक्ता किशोर पेंढारकर ,नागपूर ५००० * तेजस्वीनी व श्रीराम भुस्कुटे आमगाव, गोंदिया २०००० * विनोद गंगाराम सदावत्रे, अकोला २०००४ * डॉ. स्वप्नील अरसड, अमरवती २२२१ * नारायण कपले, अमरावती ११००० * माधवराव सरनाईक, अमरावती ५००५ * योगराज लखमापुर,े काटोल २००० * डॉ. दि. व्य. जहागिरदार, अमरावती ५००० * राहुल साळवे, अमरावती ३५०० * अशोकसिंग एस. परदेशी, कल्याण रु. ४२५०० * मनीषा देशमुख, वाशी रु. ४०००० * वसुधा वसंत मोडक, ठाणे रु. ४०००० * प्रशांत अंकुश तळेकर, ठाणे यांजकडून कै. अंकुश आ. तळेकर व कै. वामनराव पै यांच्या स्मरणार्थ रु. ३०००० * अमोल अशोक सरमळकर, ठाणे यांजकडून कै. मीनाक्षी सरमळकर व कै. वामनराव पै यांच्या स्मरणार्थ रु. ३०००० * चारुचंद्र विष्णू परांजपे, वाशी रु. ३०००० * चारुशीला चारुचंद्र परांजपे, वाशी रु. ३०००० * वसंत र. खंडकर, ठाणे रु. १८००४ * सुरेंद्र मा. कोचरेकर, कळवा यांजकडून कै. छाया मारुती व कै. मारुती कृ कोचरेकर यांच्या स्मरणार्थ रु. १७००० * प्रसाद वसंत योगी, नागोठणे – रायगड रु. १५००० * धनश्री एस. जोशी, विक्रोळी रु. १५००० * मोहन डी. कुरुंभटे, ठाणे रु. १२००० * श्रीनिवास वासुदेव कुलकर्णी, ठाणे रु. १००१० * सीमा एच. देशपांडे, नेरूळ रु. १०००० * हेमंत देशपांडे, नेरुळ रु. १०००० * सुरेश वामन देशपांडे, ठाणे यांजकडून कै. विभावरी सुरेश देशपांडे यांच्या स्मरणार्थ रु. १०००० * अर्पिता आशिष फणसे, ठाणे यांजकडून कै. आशिष जयंत फणसे यांच्या स्मरणार्थ रु. १०००० * माधुरी पी. भावे, ठाणे रु. १०००० * अनिल जगताप, मुलुंड रु. १०००० * मिहिर एच. देशपांडे, नेरुळ रु. ९००० * मोहिनी जयचंद मोटवानी, डहाणू रु.८९९१ * केतकी मिहिर देशपांडे, नेरुळ रु. ६००० * ममता राजेंद्र पै, डोंबिवली रु. ६००० * स्नेहल अरविंद वेतकर, ठाणे रु.५२०० * अनुराधा भट, ठाणे रु. ५००१ * अरविंद रामचंद्र वेतकर, ठाणे रु. ५००० * रेखा व्ही. चिटणीस, ठाणे रु. ५००० * वर्षां वसंत योगी, महाड – रायगड रु. ३००० * विजया बा. शिंदे (कादवड), मुलुंड रु. ३००० * सुलेखा भानुदास शिवलकर, चेंबुर रु. ३००० * सुनंदा दुर्गादास सपकाळे, कल्याण रु. २२२२ * सुनिता पितांबर घुले, भिवंडी रु. २०२२ * स्वाती किरण कोकणी, ठाणे रु. २००२ * भावना मुकेश जाधव, ठाणे रु. २००० * श्वेता सुनील जोगळेकर, डोंबिवली रु.२००० * अमृता ए. किणीकर, ठाणे रु. २००० * विजय रणदिवे, डोंबिवली रु. २००० * निहारिका राजन परब, कळवा यांजकडून कै. यमुना व दत्ताराम विश्राम परब यांच्या स्मरणार्थ रु. १५०० * सलोनी राजन परब, कळवा यांजकडून कै. सदाशिव परब यांच्या स्मरणार्थ रु. १५०० * डॉ. तेजश्री गोखले, ठाणे रु. ११०० * राकेश विजय जोशी,धारावी रु. १००१ (क्रमश:)