
‘माणसाचे खरे स्वरूप पाहायचे असेल, तर त्याला सत्ता द्या!’


सत्तेच्या राजकारणात दर पाच वर्षांनी उलथापालथ होत असते. सरकारे येतात आणि जातात.

विकास निर्विवाद असल्यामुळेच अन्य मुद्दय़ांमागे विरोधकांची धावपळ सुरू झाल्याचे यंदाच्या प्रचारात स्पष्ट दिसते..


विद्यापीठांच्या क्रमवारीत मुंबई विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला शंभर विद्यापीठांमध्ये स्थान मिळाले.

प्रचलित प्रघातानुसार बहुजनवादी पक्ष समूहामध्ये मुख्यत: फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारधारेवर बोलणाऱ्या पक्षांचा अंतर्भाव होतो

सन १९८० आणि १९९० ची दशके अनेक घडामोडींची साक्षीदार आहेत. भारतीय संदर्भात, अनेक अर्थानी या दशकांना वळणबिंदू मानता येते.

सार्वजनिक ग्रंथालयांनी ग्रंथप्रसार आणि वाचनप्रसार चळवळीत कोणती भूमिका पार पाडावी याचे विवेचन करणारा लेख.

वाजपेयी सरकारने ताजिकिस्तानशी राजनैतिक संबंध तर १९९६ मध्येच जोडले होते


