‘लोकसत्ता’ने हाती घेतलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातील आवाहनाला वाचकांकडून भरीव प्रतिसाद मिळत आहे.

समाजातील वंचित घटकांसाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी समाजानेदेखील उभे राहावे.

आधार’ क्रमांक वा अन्य माहिती यापुढे कोणत्याही खासगी कंपनीला कोणत्याही व्यक्तीकडून मागता तर येणार नाहीच

खासगीपणाच्या अधिकाराचे पुरस्क र्ते वरिष्ठ वकील अरविंद दातार यांना गौतम भाटिया हे सहाय्य करीत होते.

केंद्र सरकार पेट्रोलच्या मूळ दरावर ५१.२६ टक्के तर महाराष्ट्र सरकार ६३.०३ टक्के इतका कर आकारते.

जागतिक आरोग्य संघटनेने फार्मसिस्टची भूमिका काय असावी हे १९८८ मध्येच विशद केले होते.

मुलींचे आयुष्य उजळविण्यासाठी अधिक कदम हा मराठी तरुण ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’च्या माध्यमातून काम करतो आहे.

‘आप’चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर नाराज होऊन अनेकांनी पक्ष सोडला.