
अपंगत्वापाठोपाठ मानसिक दुबळेपणाची मालिकाही सुरू होते.


निसर्गाने अन्याय केलेल्या गतिमंद मुलांची समाजात रुळण्याची प्रक्रिया खडतर असते.



दोन-तीन एकरांची कोरडवाहू शेती. शेतीसाठी कर्ज काढले, पण नापिकीमुळे कर्जाची परतफेड होऊ शकली नाही.

बार्शीत राहणाऱ्या महेश निंबाळकर या तरुणाने २००७ साली स्नेहग्राम प्रकल्प सुरू केला

सुरुवातीच्या काळात घरातूनच वसुंधरा वैज्ञानिक केंद्राच्या कामाला प्रारंभ झाला.


बालपणापासूनच वन्यप्राण्यांबद्दल कळवळा असणाऱ्या सिद्धार्थ आणि सृष्टी यांनी २००३ मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू केले.

बँकांची एकूण अनुत्पादक कर्जे २०१८ या आर्थिक वर्षांत १०.३० लाख कोटी रुपयांवर पोहोचली.


सोलापुरात ज्येष्ठ संगीत अभ्यासक प्रा. श्रीराम पुजारी यांच्या पुढाकाराने २००७ मध्ये संगीत संग्रहालय सुरू झाले.