समाजातील समस्याग्रस्तांच्या व्यथा जाणून त्यांचे निराकरण करण्याची जिद्द बाळगून सेवाभावाने कार्य करणाऱ्यांच्या पाठिशी समाजही उभा राहतो, याचा प्रत्यय ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या निमित्ताने येत आहे.
एक हजार व त्यापेक्षा अधिकरकमेची देणगी देणाऱ्यांची नावे
*उषा कुलकर्णी, कोपरखैरणे रु. २००००० *कमल दत्तात्रय लोंढे, जांभुळपाडा रु. ८०००० *अनिल शंकर गोडबेले, अंबरनाथ रु. ७५००० *विद्या र. देशपांडे, ठाणे यांजकडून स्व. स्वाती मधुकर देशपांडे यांच्या स्मरणार्थ रु. ६०००० *सुधा श्रीपाद फडके, डोंबिवली रु. ४०००० *नलिनी बी. डिंगणकर, ठाणे रु. ३०००० *अस्मिता प्रमोद ताम्हणकर, ठाणे रु. २५००० *एस. डी. ओवळेकर, ठाणे रु. २५००० *मृदुला पी. सामंत, ठाणे रु. १५००० *नारायण जनार्दन जाईल, ठाणे रु. १५००० *किरण नामदेव महाजन, ठाणे रु. १५००० *ए. एम. नवरे, डोंबिवली रु. १०००० *यशवंत पांडुरंग खडसे, मुलुंड रु. १०००० *पुष्पा यशवंत खडसे, मुलुंड रु. १०००० *अंजली दिगंबर जोशी, ठाणे रु. १०००० *अशोक नामदेव वाणी, बदलापूर रु. ८४०० *अनुराधा बी. निंबाळकर, मुलुंड रु. ७५०० *नीलिमा पी. शिंदे, ठाणे रु. ६००० *प्राजक्ता एस. भाताडे, ठाणे रु. ६००० *संतोष आर. भाताडे, ठाणे रु. ६००० *वैजनाथ शंकर सुलाखे, डोंबिवली रु. ६००० *हेमंत कोझरेकर, ठाणे रु. ५००० *शशिकला आर. भिंगे, कल्याण रु. ५००० *अनंत गारखेडकर, अंबरनाथ यांजकडून आईच्या स्मरणार्थ रु. ५००० *प्रमोद विठ्ठल पराडकर रु. ५००० *मीनल सामंत, ठाणे रु. ५००० *प्रवीण सामंत, ठाणे रु. ५००० *कुंदा माधव आठल्ये, ठाणे रु. ४८०० *सविता मधुकर फणसळकर, डोंबिवली रु. ४००४ *समृद्धी प्रसाद म्हसकर, घाटकोपर रु. ४००० *तक्षील प्रमोद म्हसकर, अंधेरी रु. ४००० *प्रकाश जी. शिंदे, ठाणे रु. ४००० *पी. बी. कदम, सीबीडी बेलापूर – नवी मुंबई रु. ४००० *शीतल रजनीकांत शिंदे, डोंबिवली यांजकडून कै. रजनीकांत महादेव शिंदे, कै. शकुंतला महादेव व महादेव अनंत शिंदे, कै. सरस्वती सहदेव व सहदेव सखाराम धुरी यांच्या स्मरणार्थ रु. ३००० *संपदा नाखरे, ठाणे रु. ३००० *जयश्री यशवंत परब, डोंबिवली यांजकडून कै. सावित्री बाबू परब यांच्या स्मरणार्थ रु. ३००० *सीमा एस. जोशी, मोहोपाडा – खालापूर रु. ३००० *एम. बी. महाजन, ठाणे रु. २५०० *नारायण (उर्फ गणेश) दत्तात्रय दांडेकर, भिवंडी रु. २५०० *शर्वरी पी. खानोलकर, मुलुंड रु. २००४ *गणेश जी. साळी, डोंबिवली यांजकडून कै. कपिल गणेश साळी यांच्या स्मरणार्थ रु. २००१ *जी. एस. खांबे, मुलुंड रु. २००० *सतीश यशवंत मोरे, डोंबिवली रु. २००० *अरुण मुक्ताजी खरात, ठाणे यांजकडून वडिलांच्या स्मरणार्थ रु. २००० *स्नेहा अरुण खरात, ठाणे रु. २००० *सुभद्राबाई मुक्ताजी खरात, ठाणे रु. २००० *मनोज एस. मोडक, ठाणे रु. १५०० *नि. भा. देशपांडे, नाहूर यांजकडून कै. श्री व सौ. देशपांडे व कै. श्री. व सौ. जावडेकर यांच्या स्मरणार्थ रु. ११११ *मीना सुनील पानसे, मुलुंड रु. ११११ *विनय जोशी, ठाणे रु. १००१ ल्लविलास डी. घारे, ठाणे रु. १००१ *अंजली आर. धामणस्कर, कुर्ला रु. १००१ *जयंती प्रभाकर पै, मुलुंड रु. १००० *अपोलो अरविंद शेठ, डोंबिवली रु. १००० *अभियान अरविंद शेठ, डोंबिवली रु. १००० *गजानन कुलकर्णी, वसई रु. १००००० *रघुनाथ शेंडे, पुणे रु. ८०००० ल्लजया शेंडे, पुणे रु. ५०००० *अनामिक, पुणे रु. ४०००० *मिलन घोलबा, कामशेत, पुणे रु. २५००० *जयंत घोलबा, कामशेत, पुणे रु. २५००० *सुमेधा भाट, कामशेत, पुणे (कै. शरद भाट यांच्या स्मरणार्थ) रु. २५००० *व्यंकटेश सांब्राणी, पुणे रु. २५००० (क्रमश:)