
ओदिशातील २१ खासदारांपैकी सात महिला खासदार आहेत.


कान महोत्सवात गौरविण्यात आलेली तरुण सिनेमॅटोग्राफर मधुरा पालित लिंगभेदापलीकडे जाऊन आपलं काम महत्त्वाचं मानते.

आपल्या आवडत्या विषयात एखादी शिष्यवृत्ती मिळवून देशाबाहेर जाऊन संशोधन करायला मिळावं अशी खूप जणांची इच्छा असते.

कोणत्याही प्रकारच्या कितीही पदव्या मिळवल्या तरी त्यापेक्षा जास्त महत्त्व असतं ते हातात असलेल्या कौशल्याला.

स्पर्धा परीक्षांविषयी महाराष्ट्रात समाधानकारक जागरूकता निर्माण झाली आहे.


वेगवेगळी समाजमाध्यमं ही आज प्रत्येकाच्याच जगण्याचा अपरिहार्य भाग झाली आहेत.

प्रसिद्ध दिवंगत चित्रकार प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या जलरंगातील चित्रांच्या प्रदर्शनानिमित्ताने.


कोकणातला रत्नागिरी जिल्ह्य़ातला दापोली हा तालुका म्हणजे निसर्ग, इतिहास, संस्कृती या सगळ्यांचा अनोखा संगम.

यजमान इंग्लंडला आजवर कधीही विश्वचषक मिळवता आलेला नाही.

आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पध्रेला ४४ वर्षांचा वैभवशाली इतिहास आहे.