
पाच-दहा देश ओलांडायचे म्हणजे अर्थातच व्हिसा नामक कायदेशीर कटकटी होत्याच.

पाच-दहा देश ओलांडायचे म्हणजे अर्थातच व्हिसा नामक कायदेशीर कटकटी होत्याच.

पुलवामा हल्ला आणि बालाकोट प्रतिहल्ला यानंतर देशात एक जोश जाणवतो.

खासकरून हा कुंभमेळा परिपूर्ण ठरला तो किन्नर आखाडय़ामुळे.

पंजाब राज्याने आजवर घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपैकी ‘तंदुरुस्त पंजाब’ हा एक महत्त्वाचा निर्णय आहे.

स्वतंत्र काश्मीरची मागणी घेऊन कैक वर्षांपासून काश्मीर धुमसतोय.

मिझोराममध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत मद्यविक्री बंदीचा मुद्दा गाजला.

सुमारे ६० मीटर रुंद असलेल्या या झाडाची उंची ६४८ मीटर आहे.

विनोदी साहित्यापासून ते गंभीर आशय असणाऱ्या सर्वच साहित्याला एकाच तागडीत तोलण्याचा प्रकार केला जातो.

बहुरूप्यांसमोर आता त्यांच्या अस्तित्वाचा संघर्ष उभा ठाकला आहे.

रेबिज संसर्गित श्वान त्याचे आयुर्मान असेपर्यंत ६० वेळा चावा घेऊ शकते.

संबंधित देशाच्या थेट अर्थव्यवस्थेवरच हल्ला चढवला की शत्रूचे काम फत्ते होणार आहे.

लेहमधील संघ आइस हॉकीच्या मोठय़ा स्पर्धामध्ये उतरत आहेत.