
‘हिरो’ हा इंग्रजी चित्रपटातच असतो असा लहानपणी माझा गैरसमज होता.



आजची स्त्री नेसत असलेल्या डिझायनर साडीच्या इतिहासाचा शोध घेत गेलं तर आपण रोमन साम्राज्यापर्यंत जाऊन पोहोचतो.




अमेरिकेतील कॅलिफोíनया-नेवाडा राज्यांच्या सीमेवरचा तब्बल ३४ लाख एकरांवरचा अवाढव्य आणि विलक्षण विरोधाभासांनी नटलेला पसारा म्हणजे ‘डेथ व्हॅली नॅशनल पार्क’.

आजच्या तरुणाईच्या दृष्टीने शिक्षण, करियर, पैसा या सगळ्याइतकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिप.

शीख धर्मीयांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदेडमध्ये कृपाण आणि तलवारी यांची मोठी बाजारपेठ आहे.


समाजाचा आधार बनण्यासाठी धडपडणाऱ्या या संस्थांना समाजाकडूनही आधाराची गरज आहे.

प्रत्येक समाजातील अलंकरणाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. त्यातही स्त्रिया, पुरुष व मुलांचे अलंकार भिन्न भिन्न प्रकारचे असतात.