News Flash

‘सो कुल’

गेले कित्येक आठवडे व्हिवामधून ‘सो कुल’ म्हणत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या भेटीला येत होत्या. सिनेमा- नाटकाच्या झगमगाटी क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीनं काही कलात्म आणि तरीही

| September 20, 2013 01:01 am

गेले कित्येक आठवडे व्हिवामधून ‘सो कुल’ म्हणत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या भेटीला येत होत्या. सिनेमा- नाटकाच्या झगमगाटी क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीनं काही कलात्म आणि तरीही आपलं वाटणारं लिहिणं, चारचौघींसारखे अनुभव शेअर करणं वेगळं होतं, ओघवतं होतं आणि म्हणूनच छान होतं. पण कुठल्याही चांगल्या गोष्टीची कधीतरी अखेर होतेच. त्यामुळे ‘सो- कुल’रुपी संवादाला इथे पूर्णविराम देत आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 1:01 am

Web Title: so kool
टॅग : So Cool,Sonali Kulkarni
Next Stories
1 (एकल) कोंडी!
2 सो कुल : घात झाला
3 सो कुल : राष्ट्रीय खोळंबा!
Just Now!
X