किरण पुजारी, कोल्हापूर
नव्या नात्याचा जन्म…
वय वर्ष एक दिवस

खाली दिलेल्या पाच थीमवर आधारित फोटोच प्रसिद्धीसाठी विचारात घेतले जातील.  निसर्ग, प्रवास, सेल्फी, रिलेशनशिप व स्ट्रीट लाइफ अशा पाच थीम आहेत.

पुढच्या आठवडय़ाची थीम आहे.. सेल्फी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन वर्षांपासून क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक आणि दिलेल्या थीमनुसार फोटो पाठवणं आवश्यक आहे. कुठल्याही एका थीमवर आधारित तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्या नव्या ई पत्त्यावर पाठवा. click.viva2015@gmail.com 
सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा. सब्जेक्टलाइनमध्ये थीम कोणती ते लिहा.

vv25