
हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचा विद्यार्थी असल्याने अमोलला कस्टमर्स चॉइसचा योग्य अंदाज होता.

हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचा विद्यार्थी असल्याने अमोलला कस्टमर्स चॉइसचा योग्य अंदाज होता.

सध्या बीएसएनएलची अवस्था इतकी वाईट आहे की, जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संसदेतील खासदारांनाही ही कंपनी नकोशी झाली आहे.

जर्मनीत केमिकल इंडस्ट्रीमधल्या अनेक संस्था वैविध्यपूर्ण प्रकल्पांवर काम करत असल्याने चांगल्या संधी उपलब्ध व्हायची शक्यता होती.

नीतू लहानपणापासून वडिलांचा व्यवसाय बघत बघतच मोठी झाल्यामुळे तिची सहजच फॅशन आणि टेक्सटाईल इंडस्ट्रीशी नाळ जोडली गेली.

इराणी खाद्यसंस्कृती ही ग्रीक, मध्य आशिया, रुस व कॉकेशियन या खाद्यसंस्कृतीचा मिलाफ आहे.

राजकारणी म्हटलं की डोळ्यासमोर कायम पांढरा शुभ्र कुर्ता आणि पॅन्ट, डोक्यावर टोपी या पेहरावातलेच नेते येतात.

व्हिवा दिवा हा प्लॅटफॉर्म आहे अपकमिंग मॉडेल्ससाठी. यासाठी आपले वेगवेगळ्या वेशभूषेतले पोर्टफोलिओ फोटो आम्हाला पाठवा.


साडी नेसण्याचे परिश्रमही या फ्यूजन प्रकारांमुळे कमी झाले असून त्याला आधुनिक व कन्टेम्पररी लुकही मिळाला आहे.

सामान्य नजरेतून पाहिलं तर ती हुशार आहे, पीएच.डी. के लेली डॉक्टर आहे आणि प्रोफेसर आहे.

निवडणूक प्रचारासाठी समाजमाध्यमांचा वापर ही संकल्पना गेल्या दशकभरात जगभर रुजली आहे.

बिग बॉसच्या घरात सर्वाना मात देत अव्वल ठरलेल्या शिवचा फिटनेस कसा असेल, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे.