ठाणे ते ते लडाख बुलेटवरून प्रवास करणारा आमचा ग्रूप. ‘खार्दूग ला’ जवळच्या रस्त्यावर ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो तेव्हा काढलेला हा फोटो. सोनी एचएक्स ९ व्ही या कॅमेऱ्यानं हा फोटो क्लिक केला आहे.
तुमच्या भटकंतीत मनाला भावलेल्या जागा क्लिक करून आम्हाला पाठवायच्या. ते आठवणीतले क्षणही आमच्याबरोबर शेअर करायचे. फोटो कुठल्या कॅमेऱ्यातून काढलाय आणि कुठे काढलाय याचे डिटेल्सही सांगायचे आणि तुमचं राहण्याचं ठिकाणही आम्हाला कळवायचं. फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये क्लिक लिहायला मात्र विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला viva.loksatta@gmail.comया मेलवर पाठवा.