महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी ठाण्यातील लक्ष्मी पार्क येथील रहिवासी अशोक पालांडे यांची नुकतीच निवड करण्यात आली.
पवई येथील लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीत काम करणारे पालांडे यांना यापूर्वी कामगार गुणवत्तेसंबंधी विशेष सन्माम मिळाले आहेत. अनाथ आश्रमातील मुलांसाठी कार्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, अंधश्रद्धा निमूर्लन यासारख्या कार्यातही पालांडे यांचा पुढाकार राहिला आहे.
राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांना गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 8th Mar 2013 रोजी प्रकाशित
अशोक पालांडे यांना कामगार कल्याण पुरस्कार
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी ठाण्यातील लक्ष्मी पार्क येथील रहिवासी अशोक पालांडे यांची नुकतीच निवड करण्यात आली.
First published on: 08-03-2013 at 12:17 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok palande honored by kangar kalyan award