लातूर तालुक्यातील मुरुड येथे उद्या (रविवारी) खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. माजी आमदार टी. पी. कांबळे, पाशा पटेल, गोविंद केंद्रे, आमदार सुधाकर भालेराव, अॅड. बळवंत जाधव, गणेश हाके, सुधीर ठाकूर, रमेश कराड, ओमप्रकाश गोडभरले आदी उपस्थित राहणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2013 रोजी प्रकाशित
मुंडेंच्या उपस्थितीत आज भाजपा मेळावा
लातूर तालुक्यातील मुरुड येथे उद्या (रविवारी) खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. माजी आमदार टी. पी. कांबळे, पाशा पटेल,
First published on: 03-02-2013 at 12:29 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp gathering in presence of munde today