प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित संविधानदिनाच्या कार्यक्रमात प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने संविधान उद्देशित्वाचे प्रकाशन झाले. त्याची प्रतिमा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेट देण्यात आली.
प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने अशा प्रतिमांचे राज्यभर वितरण व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केली.
मंत्री सुरेश शेट्टी, राज्यमंत्री डी. पी. सावंत, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे, केदार पाटील आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 1st Dec 2012 रोजी प्रकाशित
मुख्यमंत्र्यांना दिली संविधानाची प्रतिमा
प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित संविधानदिनाच्या कार्यक्रमात प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने संविधान उद्देशित्वाचे प्रकाशन झाले. त्याची प्रतिमा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेट देण्यात आली. प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने अशा प्रतिमांचे राज्यभर वितरण व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केली.

First published on: 01-12-2012 at 05:07 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister gifted constitution image