बळीराम बिडकर कला प्रतिष्ठानचा जीवन गौरव कलासाधना पुरस्कार वितरण रविवारी शाहू स्मारक भवन येथे होत आहे. प्रमुख पाहणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक चंद्रकांत कुसनूर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे, सुभाष भुर्के उपस्थित राहणार आहेत. गौरवमूर्ती असे  आर्टिस्ट बी. आर. टोपकर, नाटय़ व चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, सिनेकला दिग्दर्शक प्रशांत बिडकर. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारु ती कातवरे, उपाध्यक्ष के. आर. कुंभार व संस्थापक सचिव रमेश बिडकर यांनी केले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.