राहण्याचे ठिकाण बदलले की नवी शिधापत्रिका काढावी लागते, अशावेळी जुन्या शिधापत्रिकेतून आवले नाव वगळणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* शिधापत्रिकेतून नाव वगळण्यासाठी शिधापत्रिका कार्यालयात त्यासंबंधीचा अर्ज करावा. त्यासाठी नव्या पत्त्याचा पुरावा आाणि इतर कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
* नाव रद्द झाल्यावर संबंधित कार्यालयातून त्याचा दाखल घेणे आवश्यक आहे.
शिधापत्रिका कार्यालये?
* रेशनिंग कार्यालय, कोर्ट नाका, ठाणे (प.).
दूरध्वनी : (+९१)-२२-२५३४५२१८
* (एफ विभाग), वीर सावरकर रोड, ठाणे (प.)
(+९१)-२२-२५३३२६५७
* सहयोग शॉपिंग सेंटर, मुंब्रा. (+९१)-२२-२५४६४३३०
* छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई, डोंबिवली (पूर्व)
(+९१)-२५१-२४३००४७
* विष्णूनगर, डोंबिवली (प.)
(+९१)-२५१-२४८४७७७
* कल्याण-मुरबाड रोड, कल्याण (प.)
(+९१)-२५१-२२१३१८१

More Stories onठाणेThane
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to cancel name from ration card
First published on: 28-01-2015 at 09:16 IST