‘साहसी’ संस्थेच्या वतीने गुरुवार, १४ मार्च रोजी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात जागतिक महिलादिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजि ला आहे. ठाणे आणि भांडुपमधील १२०० महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे वरिष्ठ अधिकारी ए. डी. मल आणि डॉन बॉस्को इन्स्टिटय़ूटच्या डॉ. सारिका कुलकर्णी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 14th Mar 2013 रोजी प्रकाशित
महिलादिनानिमित्त कार्यक्रम
‘साहसी’ संस्थेच्या वतीने गुरुवार, १४ मार्च रोजी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात जागतिक महिलादिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजि ला आहे. ठाणे आणि भांडुपमधील १२०० महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
First published on: 14-03-2013 at 02:20 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Program on occasion for womens day