भंडारा जिल्ह्य़ामध्ये तीन सख्या बहिणींवरील बलात्कार व त्यांच्या हत्या करण्याच्या घटनेला सुमारे १५ दिवसांचा अवधी उलटूनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्या निषेधार्थ रिपाइं एकतावादी पक्षाच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी मोर्चेकरांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवदेन दिले. या हत्येप्रकरणातील आरोपींना त्वरीत अटक करून या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवावा, अशी मागणी निवेदानात केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Mar 2013 रोजी प्रकाशित
भंडाऱ्यातील बलात्कार प्रकरणी रिपाइं एकतावादी पक्षाचा मोर्चा
भंडारा जिल्ह्य़ामध्ये तीन सख्या बहिणींवरील बलात्कार व त्यांच्या हत्या करण्याच्या घटनेला सुमारे १५ दिवसांचा अवधी उलटूनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्या निषेधार्थ रिपाइं एकतावादी पक्षाच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
First published on: 01-03-2013 at 12:24 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rally of rpi on bhandra rape matter