भरधाव मालमोटारीची दुचाकीला धडक बसून दोन युवक जागीच ठार झाले. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बीड बायपासवर हा अपघात झाला. महानुभव चौकातून देवळालीकडे जात असलेल्या दुचाकीला (एमएम २० सीएम ३९०२) मालमोटारीने धडक दिली. रामेश्वर शेषेराव नागरे (वय २७ ) व प्रशांत बचके (वय २५) अशी मृतांची नावे आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jul 2013 रोजी प्रकाशित
मालमोटारीची दुचाकीस धडक, दोघे युवक ठार
भरधाव मालमोटारीची दुचाकीला धडक बसून दोन युवक जागीच ठार झाले. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बीड बायपासवर हा अपघात झाला.
First published on: 27-07-2013 at 01:12 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two youngster died in motor motorcycle accident