शिवसेना आमदार किशनचंद तनवाणी यांच्या प्रयत्नातून विनामूल्य शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे.
सेनेच्या गुलमंडी येथील संपर्क कार्यालयात पेयजल प्रक्रिया प्रकल्प हाती घेतला असून प्रकल्पासाठी आवश्यक पाणी विविध चार विहिरींतून भूमिगत जलवाहिनीने उपलब्ध करण्यात आले आहे. नागरिकांना १२ ते १४ तास पाणी उपलब्ध करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित असते.
संग्रहित लेख, दिनांक 7th Apr 2013 रोजी प्रकाशित
उद्धव ठाकरे आज औरंगाबादेत
शिवसेना आमदार किशनचंद तनवाणी यांच्या प्रयत्नातून विनामूल्य शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे.
First published on: 07-04-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray to visit aurangabad on sunday