‘‘फिरकीच्या बाबतीत भारतीय संघाचा हात कुणीही धरू शकणार नाही. या बळावर फलंदाजांना चकित करण्यात व प्रतिस्पध्र्याच्या फिरकी माऱ्याचा यथोचित समाचार घेण्यात भारतीय संघाचे प्रभुत्व असते. परंतु भारताविरुद्धच्या सामन्यासाठी मी ऑस्ट्रेलियाचा मुख्य फिरकीपटू असेन,’’ असे अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल सांगितले.‘‘या स्पर्धेत फिरकी गोलंदाजीच्या जोरावर मी काही बळी मिळवले आहेत. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात माझ्यावर फिरकीची जबाबदारी देण्यात येईल,’’ असे मॅक्सवेल म्हणाला.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Mar 2015 रोजी प्रकाशित
भारताविरुद्ध मी मुख्य फिरकीपटू असेन -मॅक्सवेल
‘‘फिरकीच्या बाबतीत भारतीय संघाचा हात कुणीही धरू शकणार नाही. या बळावर फलंदाजांना चकित करण्यात व प्रतिस्पध्र्याच्या फिरकी माऱ्याचा यथोचित समाचार घेण्यात भारतीय संघाचे प्रभुत्व असते.
First published on: 23-03-2015 at 12:10 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Glenn maxwell warns india