

काही जणांच्या चुकांमुळे सर्वावरच अविश्वास का?’ हा प्रश्न निरुत्तर करणारा आहे..
इंजिनीअरिंगसाठी पाच-सहा लाख रुपये खर्च केल्यानंतरही सात हजार रुपयांवर नोकरी करण्याची वेळ येते.
सोन्याहून अधिक मोलाचे वाटणारे यंत्रमाग आताशा भंगाराच्या भावात विकावे लागत आहेत
नोकरी, अभ्यास आणि घरची परिस्थिती यांचा विचार करून मेंदू पिळवटून निघतो.
औरंगाबादच्या महात्मा फुले चौकातील अभ्यासिकेत वेगवेगळ्या सरकारी नोकरभरतीच्या परीक्षा देणाऱ्यांची ही फौज उभी.
आमदार तरुण असले तरी तरुणांच्या प्रश्नांवर ते विधानसभेत सक्रिय नसतात..
गेली तीन वर्ष ‘अक्षरमैफल’ हा अंक संपादित करणारा मुकुल रणभोर हा तरुण या प्रश्नाचं उत्तर देतो, ‘‘समाजमाध्यमांवर भरपूर लेखन होतं…
साताऱ्यातील नेतृत्वाची चर्चा हल्ली देशपातळीवर झाली, ती छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यामुळे.
विक्रोळी मतदारसंघातून उमेदवारी मिळालेला सिद्धार्थ मोकळे हा तरुण मागील दहा वर्षांपासून सामाजिक काम करतो
मेट्रो-३ च्या कारशेडसाठी २०१५ मध्ये आरेतील जागा वापरायचे ठरले, तेव्हा ‘आरे वाचवा’ ही मोहीम सुरू झाली.