16 October 2017

News Flash

माझा पोर्टफोलियो : देशाच्या संपन्न कृषिप्रधानतेची पाईक!

भारत समूहाचा अंग असलेली भारत रसायन ही कीटकनाशके बनवणारी मुख्य कंपनी आहे.

कर  समाधान : प्राप्तिकर कायद्यातील लेखापरीक्षण

प्राप्तिकर कायदा कलम ४४ ए बी नुसार खालील व्यक्तींना आपल्या लेख्यांचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे.

नियोजन भान.. : सत्यानुभव..

दिवाळीची सगळी तयारी नुकतीच उरकून रिया पुन्हा नवीन जोमाने आर्थिक नियोजनासाठी सज्ज झालेली आहे.

फंड विश्लेषण : राजस सुकुमार!

‘क्रिसिल बॅलंस्ड फंड अ‍ॅग्रेसिव्ह इंडेक्स’ हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे.

निवृत्तीनंतरची गुंतवणूक कशी असावी?

गुंतवणुकीसाठी वयाची अट खरे तर तशी नसतेच. मात्र गुंतवणूक हा एक संवेदनशील विषय आहे

माझा पोर्टफोलियो : चढ-उतारांनी विचलित होण्याचे कारण नाही!

पहिल्या सहामाहीत आपला पोर्टफोलिओ एकूण गुंतवणुकीवर ६.५ टक्के नफा दाखवत होता,

गुंतवणूक भान : निर्यात आघाडीवर आणखी दिरंगाई परवडणार नाही!

बुडीत कर्जाची समस्या आता शिगेला पोहोचली आहे. कठोर सुधारणा अमलात आणण्याची दिरंगाई घातक ठरू शकते.

कर समाधान : इतर उत्पन्न आणि प्राप्तिकर कायदा

करदात्याने आपले उत्पन्न हे योग्य प्रकारामध्ये विभागणे गरजेचे असते.

फंड विश्लेषण : दमदार पुनरागमन..

म्युच्युअल फंडांच्या दुनियेत फंड ‘टॉप क्वारटाईल’मध्ये असण्याला खूप महत्व आहे.

नवविवाहितांचे अर्थनियोजन आणि म्युच्युअल फंड

योग्य लिक्विड फंडात तात्पुरता ठेवलेला पैसासुद्धा बँकेच्या बचत खात्यापेक्षा अधिक लाभ मिळवून देतो.

माझा पोर्टफोलियो : ‘माती’तील दुर्लक्षित रत्न

इंडियन मेटल मात्र गेल्या दोन वर्षांत आपली चांगली कामगिरी टिकवून आहे.

कर समाधान : घरभाडे उत्पन्न आणि प्राप्तिकर कायदा

प्राप्तिकर कायद्यानुसार ‘घरभाडे उत्पन्न’ हा एक उत्पन्नाचा स्रोत आहे

अर्थ.. मशागत : आर्थिक नियोजन

गुंतवणूकदार आज ‘एसआयपी’द्वारे म्युच्युअल फंडांत पर्यायात भांडवली बाजारात प्रवेश करू लागले आहेत.

फंड विश्लेषण : का होशी भयशंकित, धरिसी का शंका?

एखादा फंड कायम क्रमवारीत अग्रेसर असतो असे नव्हे. प्रत्येक फंडाला संक्रमणातून जावे लागते.

‘डी-स्ट्रीट’चे मर्म.. : संघटित बाजारपेठ, नागरिकीकरणाचा लाभार्थी..

वातानुकूलन यंत्रांच्या ‘इन्व्हर्टर एसी’ या प्रकारच्या यंत्राच्या एकूण हिस्सा २१ टक्क्यांवर गेलेला आढळतो

माझा पोर्टफोलियो : मध्यमकालीन आकर्षक परताव्यासाठी

हिन्दी वृत्त वाहिन्यांमध्ये ‘आज तक’ आघाडीच्या स्थानी तर गेली अनेक वर्षे पहिल्या क्रमांकावर आहे.

फंड विश्लेषण : गुंतवणुकीचे पुनर्विलोकन गरजेचे!

२६ मार्च २०१४ पासून यूटीआय मास्टर व्हॅल्यू फंड आणि यूटीआय मिडकॅप या फंडाचे विलीनीकरण झाले.

नियोजन भान.. : सत्यानुभव..

वडिलांच्या या अचानकपणे उद्भवलेल्या ऑपरेशनने तिचे डोळे खाड्कन उघडायचं काम केले.

फंड वार्ता : जे न देखे एनएव्ही, ते देखे मुदत ठेवी!

मुदत ठेव आणि विमा योजना ही भारतीय गुंतवणूकदारांची आवडती गुंतवणूक साधने आहेत.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कधी काढून घ्यावी?

थकबाकीपोटी मिळालेल्या रकमेतील मोठा हिस्सा त्यांनी म्युच्युअल फंडात गुंतविला.

फंड जिज्ञासा : घटिका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाणा..

वाचकांच्या म्युच्युअल फंडविषयक प्रश्नांचे निवारण करणारे मार्गदर्शन

माझा पोर्टफोलियो : सवलतीत उपलब्ध दीर्घकालीन शिलेदार

८६० रुपयांना दिलेला हा शेअर सध्या बाजारात सवलतीत उपलब्ध आहे.

कर समाधान : गुंतवणुकीचा धारणकाळ, विक्री आणि कर

गुंतवणूक काही ठरावीक कालावधीसाठी धारण करणे ही महत्त्वाची अट आहे.

वाटा गुंतवणुकीच्या : कर्जमंजुरी देताना बघितला जाणारा ‘पतगुणांक’

क्रेडिट स्कोअर नसल्यामुळे कदाचित तुम्हाला जास्त व्याजदर आकारण्यात येऊ शकतो.