मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- द्रुतगती महामार्गावर अपघातात महाबळेश्वरच्या चौघांचा मृत्यू
- कोल्हापूरची टोल आकारणी कृती समितीच्या चर्चेनंतर- हर्षवर्धन पाटील
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- फेरतपासणीची लांबलचक प्रक्रिया टाळण्यासाठी डीन समितीच्या सूचना
- व्यावसायीकरणामुळे माध्यमे वास्तवापासून दूर -पी. साईनाथ
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
ज्येष्ठ समाजसेवक आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे प्रमुख अण्णा हजारे यांना आज (शुक्रवारी) सकाळी गुडगावमधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अण्णांना सकाळी अचानक अस्वास्थ वाटू लागल्यामुळे तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. अण्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचे त्यांच्या सहकारी किरण बेदींनी टि्वटरवर म्हटले आहे. मात्र, अण्णांना नेमका काय त्रास होत आहे, याबाबत अद्याप खपलासा करण्यात आलेला नाही. दरम्यान, आम आदमी पार्टीचे नेते आणि अण्णांचे जुन् सहकारी अरविंद केजरीवाल यांनी मला अण्णांना भेटायचे आहे पण ते शक्य नसले तरी अण्णां लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो, असे ट्विटरवर नमूद केले आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















